गजानन महाराज भक्तांचा वालसावंगी ते शेगाव पायी वारीचा रिंगण सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील सावळा फाटा येथे उत्साहात पार पडला.