नागपूरला मोकाट वळू पकडण्याची मोहिम नागपूर महानगरपालिकेनं सुरु केलीय. हुडकेश्वर भागातील वळू पकडण्यात आलाय. वंनगना गेवीकर यांच्यावर हल्ला केलेल्या वळूला यापूर्वीच मनपाने पकडले होतं. आता शहरातील इतर भागातील वळू पकडण्याची प्रक्रिया मनपाने सुरु केलीय.