वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून पाण्याच्या शोधात माकडांचे कळप गावाकडे वळत आहेत. गावोगावी माकडांचा उच्छाद वाढला असून घरांच्या छपरांवर, अंगणात त्यांची वर्दळ वाढली आहे.