बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत असून मोताळा येथे वंचित चे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात मलकापूर ती सोलापूर महामार्गावरील वाघजाळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.