वर्ध्याच्या वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात काही भागाला वादळी पावसाचा तडाखा. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव शिवारातील सहा ते सात गावात वादळीवाऱ्यासह पाऊस. काही गावांना गारपिटीचा तडाखा. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर परिसरालाही वादळवारा पावसाचा तडाखा. गहू, हरभरा, तूर, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.