नांदेड - महाअष्टमी निमित्ताने श्री क्षेत्र माहूर गडावर विविध धार्मिक कार्यक्रम. पहाटे रेणुका मातेची पार पडली पंचामृत महापूजा. अष्टमीला देवीला विशेष सुवर्णालंकार आणि मौल्यवान वस्त्रे केले जातात परिधान.