काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस एक मजबूत पक्ष असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी म्हटले. काँग्रेसने कोणते निर्णय घ्यावेत याबाबत आशिष शेलार यांच्या मताची आवश्यकता नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.