विरार रेल्वे स्थानकात भावनगर बांद्रा आणि दुरांतो एक्सप्रेस रेल्वे स्थानकात थांबवल्या. विरारकडून चर्चगेट आणि डहाणूकडे जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प. पालघर सफाळे, नालासोपारा, वसई रेल्वे ट्रॅक वर पाणी साचले.