Pipeline burst : वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.