नालासोपाऱ्यात सखल भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.