वसई विरारमध्ये एका रात्रीत 3 रुपये 11 पैशाने डिझेल तर 2 रुपये 51 पैशाने पेट्रोलमध्ये वाढ. वसई विरार करा साठी अतिशय।महत्त्वाची बातमी असून, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या महागाई ने वाहनधारकांचे कंबरडे मोडणार आहे.