वसईत कामन चिंचोटी येथील आशा नगर कुताडीपाडा आणि साईनगर या ठिकाणी १०० रहिवाशांचा रेस्क्यू केले आहे. मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अंगणवाडी व तेथील जॉन स्कूल या ठिकाणी हलवण्यात येत आहे.