आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी पुण्यात मोठा जल्लोष केल्याचं पहायला मिळालं.