वाशी मार्केटला कोकणातून ५० हजाराहून अधिक पेट्यांची आवक सुरु. आंबा हंगामातील कोकणातून सर्वाधिक आवक अक्षय तृतीयेला. सध्या पेटीला १५०० ते ४००० हजारांचा दर. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला ८० हजार पेट्यांची झाली होती आवक. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने तर तापमान वाढीमुळे आंबा लवकर होतोय तयार.