९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मा. श्री. नारायण राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.