जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने पुणे ते नाणीजधाम निघालेल्या 'वसुंधरा पायी दिंडी'चे साताऱ्यात उत्साहात स्वागत झाले. ३५० किमीचा प्रवास १६ दिवसांत पूर्ण करणारी ही दिंडी २१ ऑक्टोबरला नाणीजधाम येथे पोहोचणार आहे.