ठाणे : मिरा भाईंदरमध्ये पावसाची पर्वा न करता भाईंदरमधील महिलांनी सोसायटीच्या आवारात वडाचे रोपटे ठेवून वटपौर्णिमा साजरी केली.निसर्गाचे रक्षण आणि परंपरा एकाच वेळी जपणाऱ्या या अनोख्या पूजेची परिसरात मोठी चर्चा होत आहे.