सातारा जिल्ह्यातील पाटण दौलतनगर येथील मोरणा शिक्षण संस्थेच्या वत्सलादेवी इंग्लिश मीडियम स्कूलने क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला