अकोला : राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. डिझेल टंचाई आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत.. तर याच पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. ..!