अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून सदस्यपदाची उमेदवारी मागणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या मुलाखती 17 आणि 18 डिसेंबर रोजी अशा दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.