पुरंदरमध्ये वीर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली, यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.