पंढरपूर येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि शेजारील राज्यातील १४ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.