जळगावच्या चाळीसगावात भाजीपाला महागाईने सर्वसामान्यांचे बजेट विस्कटले आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याने बाजारातील आवक घटली आहे.