इंधन दरवाढ आणि इंधन टंचाईमुळे खाजगी वाहतूक व्यवस्था नांदेड मध्ये भाजी पाल्याची आवक घटली, परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. 40 ते 50 रूपये कीलो असलेल्या भाज्याचे भाव आता 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहचले आहेत..