भंडारा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने भाजीपाला शेती संकटात सापडली आहे. तीव्र उष्णतेमुळे जलसाठे झपाट्याने आटले असून बागायती शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.