जळगावात भाजी पाल्याचे दर कडाडले. लिंबाचे दर 160 रुपये किलोवर पोहोचले आहेत. वाढत्या तापमानाचा भाजीपाल्यावर देखील परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.