नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम आता शेतीपिकांसोबतच भाजीपाल्यावरही दिसून येत आहे. पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.