बोरीवलीच्या गोराईमध्ये भाजी विक्रेत्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सकाळी महिला आणि तिचा नवरा भाजीपाला विकायला गेला होते. पण जागेवरून भांडण झाले आणि त्यांनी महिलेच्या पतीला मारहाण करायला सुरुवात केली.