हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरना सह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे भाजीपाला पिके धोक्यात आले आहेत.