नाशिकच्या महात्मा नगरमध्ये चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. कार सुरू असताना अचानक आग लागली. दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी नाही. स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाडीने पेट घेतल्यानंतर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.