बीकेसी aqua line metro 3 येथे साप असल्याचे माहिती मिळताच वनरक्षक तसेच सर्पमित्रांना सुरक्षा रक्षकांनी कॉल केला. त्यानंतर या सापाची सुटका करण्यात येऊन त्याला जंगलात सोडण्यात आले.