ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि नागरिकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.