स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. गंगाखेड मध्ये बहिणीचा विजय तर परळीत स्वतःचा गड राखण्यात धनंजय मुंडेंना यश आले आहे. या विजयानंतर घनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतली.