पर्यटन विभागाकडून पाटण मरळी येथे सुरू असलेल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाशात ड्रोन शो सादर करण्यात आलाय यामध्ये देवदेवता, राष्ट्रपुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या.