खटाव तालुक्यातील जयराम स्वामींचे वडगाव येथील वडजाई मंदिर परिसरात रात्री उशिरा एका दूध गाडी चालकाला अगदी जवळून बिबट्या पाहायला मिळाला. गणेश नागमल यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवून या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.