धुळे शहरातील नकारे तलाव जवळ असलेल्या एसआरपीएफ मैदानाच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होतो आहे. गेल्या दोन दिवसापासून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात फिरत असताना वन खात्याकडून मात्र पावले उचलले जात नाही.