कॅप्टन अशोक खरात I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेंव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेंव्हा तुम्ही इथे या! यावेळी बच्चू कडू खरातचे पाय पडतात आणि ठीक आहे म्हणतात.