रविवारी नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते. रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेला दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर