रेड्याने अचानक नालासोपऱ्यात धुमाकूळ घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नालासोपार पूर्व संतोषभुवन नाका परिसरातील हा व्हिडिओ असून, प्रथम रेड्याने एका दुचाकी स्वराला धडक दिली नंतर बाजूच्या दुकानात शिरून सर्व दुकानाची नासाधूस केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे