मुंबई विमानतळ परिसरात एका रिक्षा चालकाने गुंडगिरी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अंधेरी स्टेशनला मीटरने जाण्यास या रिक्षा चालकाने नकार दिल्याचे पाहायला मिळत आहे. २५० रूपये भाडं द्या, मुजोरी करत रिक्षा चालकाची प्रवाशाकडे मागणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.