माजलगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस यांचे माजी नगरसेवक बंधू तालेब चाऊस यांचा एका कार्यक्रमात नाचताना आणि अंगावर एक व्यक्ती पैशांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.