वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील दोन बिबट्यांचा उड्या मारत मस्ती करत खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन बिबट एकमेकांशी खेळतानाचा क्षण कैद करण्यात आला आहे. बिबट खेळतानाचा व्हिडीओ व्याघ्र प्रकल्पाचे बोर व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वन संरक्षक दत्तात्रय लोंढे यांनी कैद केला आहे.