अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा दरम्यान सुरू असलेल्या महामंडळाच्या बसला गळती लागल्याचे समोर आले आहे. प्रवासी आणि शालेय विद्यार्थी या पावसाच्या पाण्यापासून बचाव करून प्रवास करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.