रूपाली चाकणकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर कॅप्टन अशोक खरात यांचे कौतुक करताना दिसत आहे.