काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवकांना 1-1 कोटी रुपयांची तसेच महत्त्वाची पदे देण्याची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांकडून हे आमिष दाखवले जात असून, आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.