काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महानगरपालिका सत्तास्थापनेबाबत माहिती दिली आहे. त्यांच्याकडील ३० संख्याबळासोबत उर्वरित चार संख्या जुळवून काँग्रेसचा महापौर करण्याचं काम खासदार धानोरकर करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, गटनेत्याच्या निवडीवरही एकमत झाल्याचे स्पष्ट केले.