चंद्रपूर महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी घडामोडी वाढल्या आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.