विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. ठाकरेंनी विलास शिंदे यांच्या जागी आता मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती केली. याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, यानंतर विलास शिंदे यांनी देखील आपला निर्धार व्यक्त केला.