बागलाण तालुक्यातील दसाने गावातील सार्वजनिक विहीर मोजणीत खाजगी जमिनीत निघाल्याने गेल्या चार दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. शंभर वर्षांपासून याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होत होता.