मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले. डोंगराळे ग्रामस्थांनी मालेगाव पासून महामार्ग रोखला आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी एका 3 वर्षीय मुलीचा मृत्यदेह आढळून आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय अजून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.